Friday, July 24, 2020

ADMISSION NOTIFICATION

*श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देऊळगावराजा जि. बुलडाणा* 
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता प्रवेश देणे सुरु आहे. बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.,बी.व्होक इन अग्रीकल्चर प्रथम वर्ष तसेच ११ वी कला व वाणिज्य या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी Online नोंदणी सुरू झाली आहे. 

Registration Form For B. A.- I, B. Com.- I, B.Sc-I, B. Voc. in Agricultural, 11th Arts and Commerce
सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांनी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करुन Online फॉर्म मध्ये आवश्यक  माहिती भरावी व submit करावी.... 
Registration Link : https://forms.gle/utAYVfxHZG25Q7pj6
*सूचना : हा फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म भरला म्हणजे आपण प्रवेश घेतला असे नाही....*
आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयातून माहिती पुस्तिका घ्यावी आणि त्यात दिलेला प्रवेश अर्ज व्यवस्थित भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून महाविद्यालयात आवश्यक त्या शुल्कासह जमा करावा लागेल.प्रवेश अर्जा संबंधी सूचना आपणास आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देण्यात येतील. त्यासाठी आपण आपला अचूक मोबाईल क्रमांक द्यावा. 
      कोविड-19 संदर्भात ज्या सूचना राज्य व केंद्र सरकारने केलेल्या आहेत त्या सूचनांचे  काटेकोरपणे पालन महाविद्यालय करत आहे. 

*डॉ.गजानन जाधव*
(प्राचार्य) 
*-महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया दिनांक 04/08/20 पासून सुरु होत आहे.* प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी त्या त्या विभागातील प्राध्यापकांशी संपर्क साधावा 
*कला विभाग.....* 
#डॉ. राजेंद्रसिंह देवरे–9423652664
#डॉ.ज्ञानेश्वर गोरे- 9175710375
*वाणिज्य विभाग....* 
#डाॅ. नरेंद्र शेगोकार- 9422989632
#डॉ. विनोद बंसिले- 9623237547
*विज्ञान विभाग.....* 
#प्रा. पवन कदम - 8275009134
#प्रा. निलेश काकडे – 9423947797
#प्रा.पांडुरंग पवार- 9423840034 
#डाॅ. महेंद्र साळवे - 9960055304
*बी.व्होक.(Agricultural)*
#डाॅ. एकनाथ भालेराव- 9404450178
*११ वी कला व वाणिज्य.....* 
#प्रा. मंदार जोशी - 9404708484
#प्रा. सुनील पवार- 9604347824

No comments:

Post a Comment