Friday, March 20, 2020

WORLD SPARROW DAY CELEBRATION


Video by Siddhivinayak Waghmare B.Sc II

WORLD SPARROW DAY 20 MARCH

Happy World Sparrow Day..
theme for WORLD SPARROW DAY is I LOVE Sparrows. The theme has been inspired by the hope that more and more of us will celebrate the relationship between PEOPLE AND SPARROWS

🐥 आज २० मार्च जागतिक चिमणी दिवस 🐤

माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती म्हणजे चिमणी आहे.
गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली आहे ती परत आलेली नाही.
पर्यावरणीय साखळीच्या नजरेने चिमणी चे स्थान महत्वाचे आहे पंरतु आज जग भरात वेगाने वनसंपदा व झाडे यांची कत्ल होत असल्याने या चिऊ ताईला हक्काचे निवासस्थान बांधायला जागाच शिल्लक राहत नाही जिथे घरटे असतात तेही तोडले जातात.आपल्या या वातावरणातुन अनेक पक्षी कायम स्वरूपी गायब होत आहेत
कारण आज मानवाने निसर्गावर सध्या जोरात अतिक्रमण चालु केले आहे त्याचा फटका इतर जीव सहन करताना दिसत आहे.पुढच्या पिढीला चिमणी व पक्षी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे
आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील अस नाही. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.
चिमण्यांनाही द्या जागा ,फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडत असते त्या साठी आपल्या घरा शेजारी  डबके तयार केले तर चांगलेच.तसेच उन्हाळा मध्ये इतर पशु पक्षी ला ही आपण पाणी ठेवु चला तर मग संकल्प करुया. आजपासुन दरोरज न चुकता वाटी भर पाणी आणि एक घास चिऊ साठी काढुन ठेवुया
पितर जेवु घालण्याचा व्यर्थ अंधश्रद्धा आणि अन्न नासाडी पेक्षा नाहीशी होत चालले चिमणी जगवा
 हेच मोठे पुण्य आपल्या हाताने घडेल ...

Thursday, March 5, 2020

NATIONAL SCIENCE DAY 2020 CELEBRATION

NATIONAL SCIENCE DAY CELEBRATION                                         2020
President- Prin. Dr G.B.Jadhav
Chief Guest -Prin. Dr. Talwankar Sir 
                       G.S. College Khamgaon
Students Activity-- Open Day for students
             Handling of instruments
             Sericulture Model
             Zoolocal Museum
             Posters making